Find Below Details of Book

*Contents are provided by Authors of articles. Please contact us if you having any query.

 
सुत्तनिपात :तथागत बुद्धाचे तत्वज्ञान व प्रेरणा
Prof. Dr. Rajani Bhimrao Gedam ( Sonule )
Year of Publish -2021
Month - October
ISBN : - 978-93-91684-06-8
       
Download : - ****


Preface

मानवी जीवनाच्या विकासाकरिता, आदर्श समाजनिर्मितीकरिता व जागतिक शांतता करीता बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची उपयोगिता जगाने मान्य केली आहे. त्यामुळे जगातील अनेक देश बुद्ध तत्त्वज्ञान आत्मसात करीत आहे. म्हणूनच वैचारिक क्रांतीची मूल्ये यातूनच आल्याचे अनेक विचारवंत आपल्या चिंतनातून विशद करीत आहे. या पार्श्वभूमीवर पाली साहित्याच्या अभ्यासक प्रा.डॉ. रजनी गेडाम यांनी ‘‘सुत्तनिपात : तथागत बुद्धाचे तत्त्वज्ञान व प्रेरणा’‘ या पुस्तकाचे लेखन केले. त्यांनी निरनिराळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदाचे आयोजन केले, अनेक शोधनिबंध प्रस्तुत केले. विपश्यनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा या करीता त्या नेहमीच प्रयत्न करीत असतात.Download Book
cover page.jpg

Bank Details